सामाजिक कार्य

 • युवासैनिकांनी शिवसेनाप्रमुखांचे विचार घराघरात पोहचवा : खासदार चंद्रकांत खैरे मध्य विभागात युवासेना ५ शाखांचे जल्लोषात उद्घाटन

 • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलांची जबाबदारी शिवसेनेने स्विकारली -१८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना शिवसेनेची प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत

 • पंतप्रधान ग्रामसडक योजनेची कामे पावसाळया आधी पूर्ण करा : खासदार चंद्रकांत खैरे

 • अतिरिक्त व्हॅट पोटी जमा झालेले ३३ कोटी रुपये महानगरपालिकेला द्या -शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 • औरंगाबाद चे नामांतर संभाजीनगर करा खासदार चंद्रकांत खैरे यांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

 • संभाजीनगर विमानतळाला धर्मवीर संभाजी राजेंचे नाव द्या

 • गजानन महाराज मंदिर ते तिरूमला मंगल कार्यालयापर्यंत रस्तावर दुभाजक बांधणे या कामाचा शुभारंभ शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या शुभहस्ते सुरू करण्यात आला

 • रेल्वे अर्थसंकल्पात मराठवाड्याला न्याय द्या

 • सातारा देवळाई नगरपलिकेचा महानहरपालिकेत समावेश झाल्याबद्दल सातारा देवळाई च्या नागरिकांनी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांचा सत्कार केला

 • फोर्सवनमधील कामगिरीबद्दल औरंगाबाद जिल्हयातील खुलताबाद तालुक्यातील जवानांचा सत्कार

 • सातारा-देवळाई परिसर संभाजीनगर महानगरपालिकेत समाविष्ट करा शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

 • जलविद्युतीकरण समितीची ९८ वी बैठक शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली

 • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेची दुसरी मदत सुपूर्द

 • शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेच्यावतीने सांस्कृतिक रंजना कुलकर्णी यांच्याहस्ते दिलीप खोतकर या अपघातग्रस्ताला मदत दिली. यावेळी श्रीकांत खोतकर, संतोष जाटवे, अंजली मांडवकर

 • स्मार्ट सिटीसाठी वेंâद्र सरकारकडे पाठपुरावा करु

 • जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तींला गती द्या : खासदार चंद्रकांत खैरे

 • सात किलोमिटर भूमिगट गटारचे काम पुर्ण

धार्मिक कार्य

 • नाथषष्ठी निमित्त शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी पैठण येथे जाऊन नाथांचे दर्शन घेतले

 • महाशिवारात्रीनिमित्त वेरूळ येथे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते महापूजा.

 • संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबीर व महाप्रसादाचे आयोजन

 • अयोध्येत राममंदिराचे निर्माण करा

 • संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९० व्या जयंतीनिमित्त भव्य वाहन रॅली.

 • कचनेर येथे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते आरती

 • कर्णपुरा येथील भवानी देवीच्या मंदिरात पहाटे विजयादशमिच्यानिमित्ताने शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते आरती करण्यात आली.

 • शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे ,डॉ. अमोल कोल्हे यांनी तुळजाभवानीचे दर्शन महाराष्ट्रात शिवसाहीचे सरकार येऊ दे यासाठी साकडे घातले

 • गणेश विसर्जन मिरवणुकीस शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते प्रारंभ

 • खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती

 • जोरदार पर्जन्यवृष्टी शिवसेनेचे खडकेश्वर महादेवाला साकडे

 • गणेशोत्सवात विजपुरवठा सुरळीत ठेवा : खासदार चंद्रकांत खैरे

 • खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वतीने वेरूळ येथे महाप्रसाद

 • शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री जगन्नाथ रथ यात्रेचा प्रारंभ

 • धार्मिक स्थळांबाबत खासदार चंद्रकांत खैरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 • धर्मावर होणारा अन्याय शिवसेना सहन करणार नाही : खासदार चंद्रकात खैरे

आरोग्यविषयक कार्य

 • दोन हजार नेत्र रूग्णाचे शिवसेनेच्या नेत्राचीकीत्सा शिबिरात डोळ्यांचे निदान

 • नेत्र तपासणी शिबिराचा दिडहजार नेत्ररुग्णांनी घेतला लाभ.

 • संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शीबीर व महाप्रसादाचे आयोजन

 • संभाजी नगरात ३०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करा-शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे

 • युवा सेनेच्या महारक्तदान शिबिरास उस्पुर्त प्रतिसाद

 • शिवसेना प्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त युवा सेनेतर्फे महारक्तदान शिबीर सप्ताहाचे आयोजन

 • गणेश महासंघाच्या वतीने आरोग्य तपसणी व रक्तदान शिबीर संपन्न

सांस्कृतिक कार्य

 • तनवाणी इंग्लिश स्कूलच्यावती आयोजित कलांकुर व्हिलेज लाइफ या शाळकरी विध्यार्थांच्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन

 • पदमपुरा येथील राममंदिरात कलगी तुरा स्पर्धेचे आयोजन

 • ढॅण्टढॅण तुफान विनोदी नाटकाचे आयोजन

 • > शिवसेनेच्या वतीने भगवा महानाट्याचे आयोजन ८० कलाकारांचा चमू संभाजी नगराच्या शिवप्रेमींसाठी सज्ज

क्रीडाविषयक कार्य

 • राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत राज्यभरातुन ८०० मल्लांनी नोंदविला सहभाग

 • हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांंच्या जन्मादिनानिमित्त सातारा येथे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

 • भारतीय क्रिडा प्राधिकरण (साई) यांच्यातर्फे खासदार चंद्रकांत खैरे यांचा सत्कार

 • खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त फुटबाल स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन